पर्यावरण गीत
- YouthForNatureIndia
- Jun 10, 2021
- 1 min read
सोलुनी झाडांची सालटे
झाडाची काढू चित्र.....।
हातात पाटी लाकडी दांडके
मिळवले सर्वत्र पर्यायवरण मित्र...!
खरडल्या दोन हिरव्या ओळी
फेडले आम्ही वसुंधरेचे नवस....!
आभासी करून गलका सारा
साजरा केला पर्यावरण दिवस....!
-अरुंधती दिघे

Comments